[Best Powerful] 21 Money Affirmations in marathi

21 Powerful money affirmations in marathi२१ पॉवरफूल मनी अफिर्मशन्स इन मराठी 

21 Powerful money affirmations in marathi

  • माझी आर्थिक स्थिती भक्कम आहे , त्यामुळे मी खूप आनंदी आहे . 
  • आता माझ्याकडे भरपूर पैसे शिल्लक असतात , त्यामुळे मी खूप खूष आहे. 
  • मी माझी सगळी देणी फेडली आहेत, त्यामुळे मी बिनधास्त आणि आनंदी आहे. 
  • मी माझी सगळी बिलं आनंदाने आणि वेळेत भरली आहेत , त्यामुळे मी शांत व बिनधास्त आहे . 
  • माझे खिसे , पैशाचे पाकीट ,तिजोरी  व सगळी बँक खाती पैशांनी तुडुंब भरली आहेत, त्यामुळे मी एक्सायटेड आणि खुश आहे. 
  • मला पैशाबद्दल प्रचंड प्रेम, आपुलकी  आणि कृतज्ञता वाटते. 
  • 21 Powerful money affirmations in marathi

  • २१ पॉवरफूल मनी अफिर्मशन्स इन मराठी 

  • मी पैशाचा चुंबक बनलो आहे , त्यामुळे  पैसा अनेक मार्गानी माझ्या जीवनात एकसारखा आणि  सतत् येत आहे , त्यामुळे मी खूप  आनंदात  आहे. 
  • माझा प्रत्येक विचार माझ्यासाठी पैसा निर्माण करतो . 
  •  पैशाबद्दल मी प्रचंड उत्साही आहे .. 
  • माझ्या जीवनात येणाऱ्या पैशांचा  मी आनंदाने स्वीकार केला आहे , आणि अजूनही मुबलक पैसा स्वीकारण्यासाठी  मी इच्छुक आणि तयार आहे. . 
  • मला पैसे अगदी सहज आरामात मिळतात , खरंच पैसे मिळविणे खूप सोपे आहे . 
  • माझयाकडे रोज येणाऱ्या पैशाचा प्रवाह मोठा आहे , त्यामुळे मी माझ्याकडे रोज येणाऱ्या पैशाच्या नियोजनात व्यस्त आहे 
  • 21 Powerful money affirmations in marathi

  • २१ पॉवरफूल मनी अफिर्मशन्स इन मराठी 

     
  • मी सर्व खर्च आनंदाने करतो , त्यामुळे मी खर्च केलेले पैसे हजारो पटीने परत माझ्याकडे येतात. 
  • मी   दुसऱ्यांना पैसे देताना नेहमी आनंदी असतो . 
  • मी पैशाकडे नेहमी आनंदाने, प्रेमाने आणि कृतज्ञतेने पाहतो. 
  • मी कोट्यवधी रुपायांसोबत अगदी आरामात आणि आनंदाने राहतो . 
  • माझ्याकडे इतका प्रचंड पैसा आहे , की माझ्याकडे पैशांची मदत मागणाऱ्या प्रत्येकाला मी विनाशर्थ आर्थिक मदत करतो . 
  • दाही दिशांनी माझ्या जीवनात पैशांचा पाऊस पडत आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे. . 
  • 21 Powerful money affirmations in marathi

  • २१ पॉवरफूल मनी अफिर्मशन्स इन मराठी 

  • मी प्रेममय आहे , मी ऊर्जामय आहे , मी आनंदमय आहे, मी  धनमय आहे, मी पैसामय आहे, मी मुबलक आहे . 
  • पैशांची माझ्यावर खूप खूप कृपा आहे , पैशांचा माझ्यावर प्रचंड जीव आहे , पैसा सदैव माझ्या पाठीशी उभा असतो. . 
  • आजपर्यंत मला मिळालेल्या सर्व पैशाबद्दल व माझ्या जवळ असलेल्या पैशाबद्दल मी खूप आभारी आहे , कारण या पैशामुळेच माझे जीवन गतिशील आहे, समृद्ध आहे , संपन्न आहे. . 
  • थँक यु ..! थँक यु ..! थँक यु ..!

  

Previous
Next Post »

santoshgoodmorning@gmail.com ConversionConversion EmoticonEmoticon